आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 कोलगाव मध्ये रात्रीस खेळ चाले रंगात..

🟥 राजरोसपणे जुगार सुरू असताना बीट अंमलदार व पोलीस प्रशासन निद्रिस्त..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०६:- कोलगाव मध्ये रात्रीस खेळ चाले रंगात आला असून आलटून पालटून ‌हे जुगाराचे फड कोलगावात रंगत आहेत, विशेष म्हणजे सावंतवाडी पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या गावात राजरोसपणे जुगार सुरू असताना बीट अंमलदार व पोलीस प्रशासन निद्रिस्त झाले आहे.

गेल्या आठवड्या पासून कोलगावात हे जुगाराचे फड रंगू लागले आहेत,कधी शाळेचा परिसर तर कधी उजाड माळरानावर हे तीन पत्ती जुगाराचे फड रंगत आहेत व कोलगाव नाक्यावर चिकू नावाचा खबऱ्या बसविण्यात येतो,तो रात्री नऊ पासून सकाळी पाच पर्यंत तो नाक्यावर टेहाळणी करत असतो.

विशेष म्हणजे या जुगाराच्या वेळी मोठ्या प्रमाणात गोवा दारूचा वापर केला जातो व ही मैफील सकाळ पर्यंत रंगलेली असते,मात्र हे सर्व घडत असताना सावंतवाडी पोलीस काय करतात हा संशोधनाचा विषय आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!