🟥 तोरसे गोवा येथील जुगाराला गोवा पोलिसांचे अभय.. पोलिस अधीक्षकांची भेट घेणार..
🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०६:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यात जुगार व्यावसायिंकावर टांगती तलवार असली की सिंधुदुर्ग व गोव्याच्या सीमेवर असलेल्या तोरसे गावाव हम रस्त्याच्या बाजूला असलेल्या जुगार अड्ड्यावर जुगार खेळण्यासाठी सिंधुदुर्गातील पंटर जातात व पदरचे पैसे संपले की नशेच्या आहारी जाऊन तीथेच लोळत पडतात,या तीन पत्ती जुगाराचा फटका गोव्या पेक्षा सिंधुदुर्गातील जनतेला बसत आहे,दोन दिवसापूर्वी जुगारात पैसे हारल्याने, दबावाखाली येऊन एकावर एक अशा सिगरेट ओढत राहिल्याने हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली.एवढे होऊन सुध्दा गोवा प्रशासनाला जाग येत नाही तोरसे गाव मोपा पोलीस स्टेशन च्या हद्दीत येतो त्या पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मूग गिळून गप्प आहेत याबात नाॅर्थ गोवा चे पोलीस अधीक्षक निधीन वालसन यांची भेट घेऊन कडक कारवाई ची मागणी केली जाणार आहे.
सिंधुदुर्गातील जुगार व्यावसायिक आपल्या जवळचे असेल,नसेल ते घेऊन, प्रसंगी बायकोचे दागिने घेऊन जुगार खेळण्यासाठी गोव्यात जातात,जसे गोवा सरकारने यांना तीन पत्ती जुगाराचा अधिकृत परवाना दिला आहे,व पदरचे पैसे संपले की तणावा खाली येतात व अती तणाव झाला की ऋदयविकाराचा झटका येऊन तो संपतो व पुर्ण उघड्यावर पडते मग याला जबाबदार कोण याची उत्तरे पोलीस अधीक्षकाना द्यावी लागतील.
याबाबत लवकरच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून एक शिष्टमंडळ घेऊन नाॅर्थ गोव्याच्या पोलीस अधिकाधिक भेटून कडक कारवाई ची मागणी केली जाणार आहे.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_
*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦
◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦
◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦
◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦
◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦
◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦
◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦
◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦
◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦
👉( टीप:- नियम व अटी लागू)
_तसेच_
*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*
*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*
*📱संपर्क – 👇*
*9420293799*
*7774851004*
*7768898659*
*7588570587*
*9422874647*
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

