कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 गोवा राज्याप्रमाणे सिंधुदुर्गालाही मद्य कर मुक्ती मिळावी ; शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

🟥 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सावंतवाडी वासियांतर्फे नागरी सत्कार..

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी,दि-०६:-* सिंधुदुर्गातील युवा पिढी अवैध धंद्यांच्या मागे असल्याने व सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याने गोवा राज्याप्रमाणे सिंधुदुर्गालाही दारू च्या कर मधून मुक्त करावे व दोन्हीकडचे दर समान असले तर चोरट्या दारू वाहतूकीला आळा बसेल अशी मागणी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत व्यापारी संकुलनाच्या भूमिपूजन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याने गोवा राज्याप्रमाणे सिंधुदुर्गालाही मद्य करमुक्ती मिळावी त्यामुळे युवकांचे भवितव्य वाचेल असे सांगतानाच अमली पदार्थांचा शिरकाव आपल्या जिल्ह्यात होऊ नये यासाठी कठोर पावले उचलावीत अंमली पदार्थांची पाळीमुळे शोधून काढून ती उखडून टाकू व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत कठोर पावले उचलली आहेत असे केसरकर यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी शहरासाठी 128 कोटीचा विविध कामांसाठी निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने त्यांचा नागरिक सत्कार करण्यात आला, यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, तानाजी सावंत ,आमदार नितेश राणे, माजी खासदार डॉक्टर निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, सत्कार समितीचे युवराज लखम राजे भोसले, राजन पोकळे, अशोक दळवी, नारायण राणे,आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ‌.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!