कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 शिक्षण मंत्री दिपक केसरकर या प्रश्नांची उत्तरे देतील का? बबन साळगावकर

🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी,दि-०६:-* सिंधुदुर्गातील दहशतवाद संपला का?ज्या दहशतवादाचा बागुलबुवा करुन आपण सहानुभूती मिळवली व राष्ट्रवादीशी फारकत घेतली त्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मांडिली मांडी लावून आता आपण कसे बसणार याचाच अर्थ आता दहशतवाद संपला आहे का? असा सवाल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना केला आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या जाहीर कार्यक्रमात या पाच प्रश्नांची उत्तरे शिक्षण मंत्री आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी द्यावीत प्रश्न क्रमांक एक दीपक केसरकर हे राष्ट्रवादीमध्ये असताना जिमखाना मैदानावर आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या सभेमध्ये हरकत घेण्याची कारणे कोणती होती? प्रश्न क्रमांक दोन दहशतवादी आणि गुंड प्रवृत्तीच्या माणसांच्या प्रचार आपण करणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बस कसे बसणार आहात? प्रश्न क्रमांक तीन, सोनाली यांच्या हाॅस्टेल वर रवींद्र फाटक यांचे गुंड नारायण राणे यांनी पाठवले असे आपण जाहीर सभांमध्ये अनेक वेळा डोळ्यात पाणी आणून रडून सांगितलेले होते,दहशतवादी म्हणून तुम्ही नारायण राणे यांचा उल्लेख करायचा आता त्याच सन्माननीय मंत्री नारायण राणेंच्या सोबत कसे बसणार? याची जाहीर उत्तर द्यावे तुमच्या राजकारणाचा भावनिक भाग होता का ?प्रश्न क्सोनाली ही तुमची कोण लागते? गेल्या तीन दिवसातील आपली धावपळ बघितल्यानंतर आपण सावंतवाडीच्या नगराध्यक्ष पदी कधी पुन्हा बसणार आहात का असा संभ्रम सावंतवाडीच्या जनतेच्या मनामध्ये आहे प्रश्न मागच्या दौऱ्यात ज्या रवींद्र यांच फाटक यांचे गुंड राणे साहेब पाठवतात असे आपण म्हणत असत त्याच त्याच रवींद्र फाटक यांची आरती ओवाळताना तुमच्या मनामध्ये शरम कशी आली नाही
शरद पवार साहेबांना आपण दहशतवादी नारायण राणेंच्या मांडीला मंडळी लावून बसणार नाही असे सांगून राष्ट्रवादी पासून फारकत घेतली तो दहशतवाद संपला या सर्व प्रश्नांची उत्तरे दीपक भाई केसरकर यांनी द्यावीत अशी मागणी बबन साळगावकर यांनी केली आहे.

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_

*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦

◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦

◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦

◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦

◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦

◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦

◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦

◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦

◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦

👉( टीप:- नियम व अटी लागू)

_तसेच_

*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*

*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*

*📱संपर्क – 👇*
*9420293799*
*7774851004*
*7768898659*
*7588570587*
*9422874647*

 

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!