🟥 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या दि. ६ जून रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी शहरात येणार ; ३० ते ४० कोटी रुपयांच्या कामांची होणार भूमिपूजने..
*🟥 मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न..*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०४:-*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या दि. ६ जून रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी शहरात येत आहेत. त्यांच्या हस्ते सुमारे ३० ते ४० कोटी रुपयांच्या कामांची भूमिपूजन करण्यात येणार आहेत. त्याचा आढावा स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी बैठकीत घेतला. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व अन्य मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत.
शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानिमीत्ताने नगरपरिषद लोकमान्य टिळक सभागृहात बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, मुख्याधिकारी सागर साळुंखे, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, सचिन वालावलकर, आबा केसरकर, अधिकारी वर्ग उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कुडाळ येथे हा कार्यक्रम होणार आहे. त्यापुर्वी सावंतवाडी शहरात सकाळी १० वाजता सावंतवाडी शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे असे केसरकर यांनी सांगितले.
सावंतवाडी शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडई संकुल, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त कै रमाकांत आचरेकर क्रिकेट ड्रेस गॅलरी व अन्य कामांची भूमिपूजन समारंभ एकाच ठिकाणी संत गाडगेबाबा भाजी मंडई मध्ये होणार आहे. तसेच दोडामार्ग रूग्णालय, सावंतवाडी शासकीय विश्रामगृह, व बॅरिस्टर नाथ पै सभागृहाचे लोकार्पण करण्यात येणार आहे, असे मंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि अन्य मान्यवर नेते, मंत्री उपस्थित राहणार आहेत असे त्यांनी सांगितले.
यावेळी बैठकीनंतर बॅरिस्टर नाथ पै सभागृहाच्या कामाची पाहणी करून अपुरे काम लवकरच पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे निर्देश प्रशासक तथा प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना दिले. येत्या दि. ६ जून रोजी बॅरिस्टर नाथ पै सभागृह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे असे केसरकर यांनी सांगितले.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_
*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦
◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦
◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦
◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦
◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦
◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦
◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦
◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦
◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦
👉( टीप:- नियम व अटी लागू)
_तसेच_
*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*
*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*
*📱संपर्क – 👇*
*9420293799*
*7774851004*
*7768898659*
*7588570587*
*9422874647*
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

