🟥 दिगवळे येथील बहुप्रतीक्षित रांजणवाडी व स्वयंभू मंदिर रस्त्याचे उद्धाटन संपन्न
*🟥 जिल्हाप्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते उद्धाटन संपन्न*
*🟥 दिगवळे सरपंच संतोष घाडीगावकर यांच्या पाठपुराव्याला यश*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली,दि-०३:-* दिगवळे रांजणवाडी या रस्त्याची सर्वच ग्रामस्थांना प्रतीक्षा लागली होती. तो 2.5 किमी चा रस्ता शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे डांबरीकरण करण्यात आला या रस्त्याचे उद्धाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले. त्याच बरोबर अनेक वर्षे प्रलिंबित असलेला स्वयंभू मंदिर कडे जाणारा 50 मिटर रस्ता तो काही शासकीय कारणास्तव होत नसल्याने शासकीय ठेकेदार रामदास विखाळे यांनी स्वखर्चातून तो त्याच वेळी करून दिला त्याचे उद्धाटन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. डांबरीकरण रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे दिगवळे गावातील नागरिकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
या उद्धाटन प्रसंगी दिगवळे गावचे सरपंच संतोष घाडीगावकर, शिवसेना विभागप्रमुख आनंद आचरेकर, युवासेना विभागप्रमुख संतोष सावंत, ग्रामपंचायत सदस्य बाळू गावडे व शामसुंदर जाधव, स्वयंभू देवस्थान कमिटीचे अध्यक्ष नाना गावडे, ह.भ.पं. संदीप चव्हाण बुवा तसेच गावातील असंख्य ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

