कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 पाडलोस भोमपरीसरात सुमारे तीन एकरावरील काजू बाग जळून खाक…

 

*🟥 आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान..*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा ,दि-०४:-* पाडलोस भोमपरिसरात शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारे तीन एकरावरील काजू बागेस अचानक आग लागून लाखो रुपयांचे  नुकसान झाले. दुपारची वेळ आणि वारा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. परंतु गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने आग विझवण्यासाठी धावले आणि आगीवर नियंत्रण मिळवले.मात्र काजू कलमांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला.

भोम परिसरात अनेक शेतकऱ्यांनी काजू लागवड व अन्य उत्पन्न घेणारी झाडे, कलमे लावली आहेत.दुपारी बागेतून अचानक धूर येत असल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.आग लागल्याचे समजताच गावातील सर्व ग्रामस्थांनी काजू बागेच्या दिशेने धाव घेतली. पाणी तसेच झाडाझुडपांच्या फांद्या मारत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत आसोलकर, प्रशांत वराडकर, भरत शेरलेकर, रमेश करमळकर यांच्या काजू बागांचे नुकसान झाले.तर जीवाची परवा न करता आग विझवण्यासाठी गेलेले गोपाळ करमळकर आदी शेतकऱ्यांनीही शर्थीचे प्रयत्न केले.

गावातील ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेतल्याने मोठे नुकसान टळले. सदर आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याच्या प्राथमिक अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!