कणकवलीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

🟥 दहावी परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते सत्कार

🟥 अहोरात्र घेतलेल्या या मेहनतीबद्दल माजी नगराध्यक्ष यांच्याकडून विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक* 

*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-०३:-* कणकवली शहरातील दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कणकवली नगरीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देत करण्यात आला. यामध्ये कणकवलीतील श्रावणी शिखरे (९८ टक्के), सृष्टी जोगळे (९६.४० टक्के) गुण मिळवत गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला. त्यासोबतच दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या स्वानंदी कोदे (८९.४० टक्के) आर्या डेगवेकर (८८.४० टक्के) यांचा देखील यावेळी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी श्रीवल्लभ शिखरे व त्यांचे कुटुंबीय तसेच माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी नेते अबीद नाईक, रवींद्र गायकवाड, संजय कामतेकर, अभिजीत मुसळे, मेघा गांगण, बंडू गांगण, शहराध्यक्ष अण्णा कोदे, महेंद्र मुरकर, किशोर राणे आदी उपस्थित होते.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!