कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*🟥 माध्यमिक विद्यालय देवसू ओवळीये पारपोलीचा निकाल शंभर टक्के….* *🟥 गेली सतरा वर्षे 100% निकालाची परंपरा कायम…

 

*_🎥 Kokan Live Breaking News_

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

*🎴 सिंधुदुर्ग, दि३जून.:
देवसू माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून कुमारी शर्वरी श्रीकृष्ण आरोंदेकर हिने प्रथम क्रमांक मिळवत ८८.६०% गुण संपादित केले तर नूतन सुधीर नाईक हिने ८२.२० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला दीपेश विष्णू गावकर यांनी ७५.२०% मिळवत तृतीय क्रमांक मिळवला सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक देवसू ओवळीये व पारपोली या तीनही गावातील ग्रामस्थांनी व पालकांनी अभिनंदन केले. तसेच संस्था अध्यक्ष डॉ.लवू सावंत व संचालक विठ्ठल सावंत, अरुण गावकर व अविनाश सावंत यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना पेढा भरवत त्यांचे अभिनंदन केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!