आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 आंबोलीतील पर्जन्यमापक यंत्रणाच गायब….* *🟥 जबाबदार अधिकारी व भराव टाकणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची गरज……*

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सिंधुदुर्ग, दि३जून.:*
जगात रेकॉर्ड् झालेल्या आणि देशातील चेरापुंजी नंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस असणारे गाव म्हणून असणारी आंबोलीची ओळख ब्रिटिश काळापासून असणारे यंत्र आणि ती जागाच मिटवण्याचे काम एमटीडीसी कडून करण्यात आले.याठिकाणी हे स्विमिंग पूल आणि हॉटेल बांधण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे.संबंधित प्रकाराबाबत आंबोलीतून संताप व्यक्त होत आहे. आंबोली सनसेट पॉईंट जवळ शासकीय विश्रामगृह च्या बाजूला ब्रिटिश काळपासून पाऊस मोजण्याचे काम सुरू आहे.२०१९ साली जगात देखील आंबोलीचा विश्वविक्रम झाला होता.आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असून ते याच ठिकाणी त्याची मोजणी होते.ते सरिता मापन केंद्र खारेपाटण पाटबंधारे प्रकल्प या विभागाला जोडलेले आहे. या ठिकाणी भाऊ ओगले हे मोजणी करतात.त्यापूर्वी त्यांचे मामा नाथा जोशी हे मोजणीचे काम करत. आंबोली ला पावसाची ओळख आहे ते या ठिकाणी मोजणी होत असल्याने मात्र मोजणीचे यंत्र माती टाकून गडप करण्याचा अजब प्रकार घडला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर या ठिकाणी पाटबंधारे अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली त्यानंतर एमटीडीसी अधिकाऱ्यांना संपर्क केल्यानंतर त्यांनी पाहणी करून माती काढून टाकण्यात येईल असे सांगितले. संबंधित हॉटेल च्या ठिकाणी दोन स्विमिंग पूल बांधण्यात येत आहे.मात्र संबंधितांकडून पाऊस मोजणीचे यंत्र पाहणे आवश्यक होते.अशी माहिती आंबोली तील सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज शी बोलताना दिली

.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!