🟥 नमिता ज्ञानेश्वर राऊत यांना आंबोली ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान..
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सिंधुदुर्ग, दि१जून.:*
महाराष्ट्र शासन च्या महिला व बालविकास विभागा मार्फत सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल आंबोली ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरकार
आंबोली ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.नमिता ज्ञानेश्वर राऊत यांना देण्यात आला. तसेच
आंबोली मध्ये कार्यरत आशा सेविका व त्यांचे मदतनिस, अंगणवाडी सेविका व त्यांचे मदतनिस, सि.आर.पी. यांच्या प्राप्त अर्जातून कोरोना काळात व इतर शासकिय अभियानात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या आशा सेविका सौ.महालक्ष्मी मंगेश सावंत यांना देखिल देण्यात आला.सदर पुरस्कार आंबोली सरपंच सौ.सावित्री पालेकर यांच्या हस्ते देण्यात आला.या वेळी आंबोली.ग्रा.पं.सदस्य श्री.दिपक नाटलेकर,ग्रामविकास अधिकारी श्री.जाधव,माजी उपसरपंच श्री.विलास गावडे,माजी ग्रा.पं.सदस्य श्री संतोष पालेकर, श्री अनंत गावडे, श्री.विशाल बांदेकर, पत्रकार विष्णू चव्हाण, सौ.रोहीणी गुरव,सौ.वनिता गावडे उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

