🟥 धावपटू रसिका परब चा पारपोली ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मान.
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सिंधुदुर्ग, दि१जून.:*
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येत आहे. पारपोली ग्रामपंचायत तर्फे धावपटू रसिका परब हिचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. रसिका परब गावातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून आपली शेती व कुटुंब सांभाळत धावण्याचा छंद जोपासत आहे. अनेक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये तिने भाग घेतला असून अनेक मॅरेथॉन मध्ये प्रथम क्रमांक मिळवत आपल्या गावाचे नाव रोशन केले आहे.पारपोली ग्रामपंचायत ने तिला हा पुरस्कार प्राप्त प्रदान करून तिच्या कार्याचा यथोचित सन्मान केल्याने ग्रामस्थांकडून तिचे कौतुक केले जात आहे. यावेळी पारपोली सरपंच कृष्णा नाईक उपसरपंच संदेश गुरव ग्रामसेविका सौ स्वाती कदम सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, व ग्रामस्थ उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

