कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*🟥 डॉक्टर चंद्रकांत सावंत यांची पाचव्या मानत डॉक्टरेट साठी निवड.

 

*_🎥 Kokan Live Breaking News_

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

*🎴 सिंधुदुर्ग, दि१जून.:
भारतभूषण राष्ट्रीयरत्न कोकणरत्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील कोहिनूर डाॅ. श्री. चन्द्रकांत सावंत सर ( आंबोली सिंधुदुर्ग महाराष्ट्र ) यांची D.LITT. IN EDUCATION पाचव्या मानद डाॅक्टरेट साठी निवड झाली आहे.
Hope International University , ( WSCUS ) United States Western Region विद्यपिठाद्वारे D.Litt. in Education मानांकित मानद डाॅक्टरेट साठी निवड करत लवकरच सदर मानांकित डाॅक्टरेट विद्यापीठ दीक्षांत समारोहात होणार प्रदान होणार आहे.
विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक , शिक्षकरत्न , ज्ञानरत्न , समाजरत्न , जीवनगौरव , सहकाररत्न, समाजभूषण पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय समाजरत्न , कोकणभूषण नवरत्न डाॅ. श्री.चन्द्रकांत तुकाराम सावंत सर सध्या पदवीधर शिक्षक या पदावर जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा , नाणोस नं. 1 ता. सावंतवाडी येथे कार्यरत आहेत.त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 77 शाळांमधील 128 मुलींना दत्तक घेऊन या प्रत्येक विद्यार्थीनी साठी प्राथमिक , उच्चप्राथमिक साठी 3000 रू व माध्यमिक शाळेतील मुलींसाठी प्रत्येकी 4000 रुपये प्रमाणे कायमस्वरूपी जमा रक्कम करत जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आपल्या शैक्षणिक कार्याची सुरूवात फणसवडे सारख्या दुर्गम भागात करत सर्वांगिण कार्यातून जि.प.सिंधुदुर्ग आदर्श प्राथमिक शाळा फणसवडे पुरस्कार प्राप्त केला होता.
शैक्षणिक तत्त्वप्रणाली तसेच आजपर्यंत करत असलेल्या सर्वांगिण शैक्षणिक सामाजिक समाजकार्याची दखल घेऊन Hope International University ( WSCUS ) United States Western Region विद्यापीठाची D.LITT. IN EDUCATION* या
INTERNATIONAL HONORARY DOCTORATE साठी मा. डाॅ. श्री.चन्द्रकांत सावंत सर सिंधुदुर्ग महाराष्ट्र यांची निवड झाली.लवकरच विद्यापीठाच्या डाॅक्टरेट प्रदान Online सोहळ्यात डाॅ.श्री.चन्द्रकांत सावंत सर यांना विद्यापीठ मान्यवरांच्या उपस्थितीत हस्ते D.LITT. IN EDUCATION ही HONORARY DOCTORATE* सन्मानासह प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ. चंद्रकांत सावंत सर यांना यापूर्वी Doctor OF EDUCATION , DOCTOR OF PHILOSOPHY & DOCTOR OF LITERATURE & DOCTOR OF EDUCATIONAL SOCIAL WORK या चार मानद डाॅक्टरेट पदव्या प्रदान केलेल्या असून या त्यांच्या शैक्षणिक सामाजिक समाजकार्य यशस्वितेत D.Litt. in Education या पाचव्या मानद डाॅक्टरेटची भर पडली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!