🟥 झाराप पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गावर होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नेमळे येथे बैठक संपन्न..
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२९:-* दोन दिवसापूर्वी झाराप पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गावर रस्ता क्राॕस करत असताना सलग दोन दिवस दोन अपघात झाले यात नेमळेतील युवक जागीच ठार तर एका महिलेचे उपचारादरम्यान निधन झाले .झाराप पत्रादेवी महामार्गावर नेमळेत वारंवार अपघात होतात याला सर्वस्वी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारीच जबाबदार आसल्याचा आरोप करत सोमवारी २९ मे रोजी नेमळे ग्रामपंचायत कार्यालयात नेमळे शेतकरी ग्रामस्थ यांच्या समवेत राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश खटी यांच्या समवेत सभा घेण्यात आली यात संतप्त शेतकऱ्यानी उपअभियंता यांना धारेवर धरत हा महामार्ग बेजबाबदारपणे निष्काळजीपूर्वक बनवून आमची फासवणूक करण्यात आली आहे.या हायवेवर ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या बाॕक्सेल मधून पलीकडे जाण्यायेण्यासाठी सर्व्हिस रोड ठेवण्यात आले असते तर आज किती तरी जणाचे प्राण वाचले असते .यासाठी आम्ही नेमळे ग्रामस्थ आठ दिवसाची मूदत देत आहोत आठ दिवसात बाॕक्सेल पर्यंत जाण्यायेण्यासाठी सर्व्हिस रोड ,सर्कल वर दिशा दर्शक चिन्हाचे फलक , तसेच गॕस पाईप लाईन साठी खोदाई करून धोकादायक करण्यात आलेल्या रस्त्याची व्यवस्था न केल्यास नेमळे तील सर्व ग्रामस्थ रस्त्यावर उतरुन हायवेवर रास्ता रोको करणार असल्याचा आक्रमक इशारा शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यानी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश खटी यांना दिला.यावेळी सावंतवाडी पोलिस स्टेशनचे निरीक्षक फूलचंद मेगडे ,तालुकाप्रमुख रुपेश राऊळ ,विक्रात सावंत,गुणाजी गावडे राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता महेश खटी,काबळे,साळुंखे,नेमळे सरपंचा दिपिका भैरे ,उपसरपंच सखाराम राऊळ सर्व ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामसेवक चौहान ,तलाठी पाटोळे तसेच नेमळे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

