आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

तळाशिल समुद्रात रापण संघाची नौका दुर्घटनाग्रस्त

तळाशिल समुद्रात रापण संघाची नौका दुर्घटनाग्रस्त

मालवण : तळाशिल किनाऱ्यालगत लाटांच्या तडाख्यात सापडून तेरेकर रापण संघाची लाकडी नौका दुर्घटनाग्रस्त झाली. नौका आणि जाळ्यांचे सुमारे एक रुपयांचे नुकसान झाले. नौकेतील आठ मच्छीमारांना किरकोळ मुका मार लागला. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली.
जाळे टाकण्यासाठी समुद्रात जात असताना जोरदार लाटेत ही नौका सापडली. मच्छीमारांनी एकमेकांना सावरत नौकेवर नियंत्रण मिळवले. लाख किनाऱ्यावरील मच्छीमारांच्या साथीने नौका किनाऱ्यावर ओढण्यात आली. नौका समुद्रात जोरदार आदळल्याने नौकेच्या तळाच्या भागाला तडा गेला आहे. तसेच जाळ्यांचेही काही प्रमाणात नुकसान उपलब्ध माहितीनुसार, रापणीचे झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!