कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कसाल येथे दिव्यांगाना मोफत तीन चाकी सायकल वाटप

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-२४:-* सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय ,भारत सरकार नवी दिल्ली, यशवंतराव चव्हाण सेंटर ,जिल्हा केंद्र सिंधूदूर्ग आरोग्य दिव्यांग व ज्येष्ठ नागरीक विभाग जिल्हा समाजकल्याण विभाग,जिल्हा परिषद ,सिंधूदूर्ग जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र ,सिंधूदूर्ग महत्मा गांधी सेवा संघ संचलित  यांच्या संयुक्त विदयामानाने  दिव्यांग व्यक्तींना एडिप योजने अंतर्गत तिन चाकी सायकल व कानाचे मशिन मोफत वाटप कसाल ग्रामपंचायत येथे करण्यात आले त्यावेळी कसाल गावचे सरपंच राजन परब व समाज कल्याणचे गणेश ऊकिरे कसाल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाँक्टर अर्चना चिवडे कसाल गावचे ग्रामपंचायत सदस्य कसाल तलाठी संतोष बांदेकर जिल्हा पुनर्वसन पुणे अशोक सोळंके ,निलम राणे ,मनोज सातोसे आदि मान्यवर उपस्थित होते जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देवुन स्वागत केले या कार्यक्रमाला ३० पेक्षा जास्त दिव्यांग व पालक उपस्थित होते त्यानंतर सोनाली वरक या दिव्यांग भगिनीला कानाचे मशिन वाटप केले ,संदिप पाताडे,विदया साळगावकर,जमेलाबीन नावळेकर,विनायक साळगावकर,राजश्री कोकरे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या दिव्यांग बांधवांना तिन चाकी सायकल चे वाटप करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवर व दिव्यांग बांधवांचे आभार जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे यांनी मानले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

*🎉सावंतवाडी* येथे *नव्याने* सुरू होणाऱ्या *पी. एस. चोडणकर ज्वेलर्स💫* मध्ये *सोने खरेदी⭐* करा, आणि *चांदीचे नाणे गिफ्ट 🪙* मिळवा…!🎁🤩😍

 

*💫पी. एस. चोडणकर💫*

*⭐ज्वेलर्स, सावंतवाडी⭐*

 

*७३ वर्षांच्या🥰* यशस्वी *सेवेनंतर🤟* आम्ही करतोय *दुसऱ्या दालनाचा🥳* भव्य शुभारंभ…! 🎉आणि *त्यानिमित्त ग्राहकांना🥰* देतोय *खास ऑफरचा🤩* लाभ…!🙏

 

*_👉पन्नास हजार पर्यंत सोने खरेदी करा, आणि पाच ग्रॅम चांदीचे नाणे मोफत मिळवा…!🪙_*

*_👉एक लाखापासून पुढे सोन्याची खरेदी केल्यास तब्बल दहा ग्रॅम चांदीचे नाणे मोफत…!🪙_*

 

*_👉दागिन्यांच्या करणावळीवर मिळणार तब्बल २० टक्के पर्यंतची भरघोस सूट…!🤩_*

 

*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*

🔹हार

🔸मंगळसूत्र

🔹मुहूर्तमणी

🔸अंगठ्या

🔹कानातले

🔸असे बरेच दागिने उपलब्ध

 

*🎴आमचा पत्ता:-* दुकान क्र. २२-२३-२४ , वरचा तळमजला , दत्तात्रय निवास, तारा हॉटेल समोर, उभाबाजार-सावंतवाडी, सिंधुदुर्ग. ४१६५१०

 

*📲संपर्क:- 8291276789*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!