🟥अवैध वाळू वाहतूकप्रकरणी चार डंपर पकडले
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.२४:* महसूल विभागाचा पास न घेता गोव्याच्या दिशेने चोरटी वाळू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी मंगळवारी चार डंपर सातार्डा तपासणी नाक्यावर पकडले. यात हजाराच्या ४० वाळूसह तब्बल ३८ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी सकाळी सातार्डा दूरक्षेत्रावर करण्यात आली. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार कुडाळहून गोव्याच्या दिशेने चार डंपर चोरटी वाळू वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचला. यावेळी सदर चारही डंपर थांबवून पासची मागणी केली असता त्यांच्याकडे कोणतेही पास आढळले नाहीत. सातार्डा तपासणी नाक्यावर पोलीस हवालदार गुरु नाईक, पाटील यांनी ही कारवाई केली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

