🟥 मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा वाढदिवस जिल्ह्यात उत्साहात साजरा..
*🟥 मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या संकल्पनेतून विविध सामाजिक उपक्रम..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-२४:-* महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांचा वाढदिवस महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या संकल्पनेतून उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी इन्सुली येथील एसुस आश्रमात भेटवस्तू तसेच खाऊ वाटप करण्यात आले व तुळस येथील गोवर्धन मंदिर येथे मनसेच्या वतीने सोलर स्ट्रीट लाईटचे लोकरपण करण्यात आले. सदर लाईट मनसे लॉटरी सेना अध्यक्ष गणेश कदम सूर्यकांत मयेकर यांच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला यासाठी मा तालुका सचिव आबा चिपकर यांनी लक्ष वेधले व म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या हस्ते नारळ वाढवून सोलर लाईटचे लोकार्पण करण्यात आले सदर कार्यक्रमास मनसेचे बांदा माजी शहराध्यक्ष बाळा बहिरे म.न.वि.से तालुकाध्यक्ष नाना देसाई शहराध्यक्ष निलेश देसाई शुभम सावंत ग्रा.प सदस्य आदेश सावंत इन्सुली माजी शाखाध्यक्ष सुरेंद्र कोठावळे दिनेश मुळीक सर्पमित्र महेश राऊळ प्रदीप सावंत, प्रशांत उर्फ जॉटी सावंत, रोहन राऊळ, हर्षल राऊळ, बाळकृष्ण राऊळ, अक्षय रेवणकर, सर्वेश राऊळ, किशोर राऊळ, विवेक तिरुडकर, ओमकार राऊळ, लउ उर्फ अण्णा राऊळ, प्रवीण राऊळ, गणेश राऊळ, शुभम शंकर राऊळ उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

