कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 दोडामार्ग ते मांगेली फणसवाडी एसटी बससाठी सुरू असलेले सुनिल गवस यांचे उपोषण अखेर स्थगित..

🟥 एक तारीख पासून पुन्हा सुरु होणार एसटी बस फेर्‍या..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२४:- दोडामार्ग ते मांगेली फणसवाडी या सकाळी ८ वाजता सुटणाऱ्या एसटी बससाठी गेले २ दिवस सुरू असलेले मनसे माजी तालुका अध्यक्ष सुनील गवस व ग्रामस्थांचे उपोषण सावंतवाडी डेपो मॅनेजर बोधे यांच्या लेखी आश्वासनानंतर व मनसे माजी उपजिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर मागे घेण्यात आले. येत्या १ जून नंतर सदर गाडी पूर्ववत सुरू करण्याचे आश्वासन या वेळी प्रशासनातर्फे ग्रामस्थांना देण्यात आले. दोडामार्ग बसस्थानक परिसरात असलेल्या पाणी, लाईट व अन्य गैरसोयींबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी यावेळी अनिल केसरकर व सुनिल गवस यांनी केली. आंदोलनस्थळी शिवसेना उ.बा.ठा उपजिल्हाध्यक्ष बाबुराव धुरी, मनसे माजी विभाग अध्यक्ष मिलिंद सावंत, सतिश आकेरकर मालू गवस शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश कोरगावकर, युवा सेनेचे मदन राणे, उदय जाधव, उल्हास सुतार हेवाळे ग्रामपंचायत सदस्य, मनोहर कांबळे मांगेली, शिवसेना उपतालुका संघटक संदेश वरक, नितेश गवस मांगेली. मांगेली उपसरपंच कृष्णा गवस, अंकुश गवस, गुरुदास सावंत, मांगेली माजी सरपंच सूर्यनारायण गवस, उमेश गवस सावंतवाडी डेपोचे संकेत पवार, व इतर उपस्थित होते.

तसेच मांगेले एसटी सोबतच विजघर एसटी फेरी दिखील १ तारीख पासून सुरु होईल. विजघर एसटी साठी युवा सेनेचे तालुका प्रमुख मदन राणे यांनी आंदोलनचा इशारा दिला होता. मात्र विजघर एसटी बस फेरी १ तारीख पासून पुर्वरत सुरु करणार असल्याची माहिती सावंतवाडी आगार व्यवस्थापक यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा सेना तालुका प्रमुख मदन राणे यांना दिली. १ तारीख पासून विजघर एसटी बस सेवा सुरु होणार असे मदन राणे यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज शी बोलताना सांगितले

 

*_……………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_

 

*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*

 

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

 

◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦

 

◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦

 

◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦

 

◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦

 

◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦

 

◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦

 

◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦

 

◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦

 

◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦

 

👉( टीप:- नियम व अटी लागू)

 

_तसेच_

 

*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*

 

*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*

 

*📱संपर्क – 👇*

*9420293799*

*7774851004*

*7768898659*

*7588570587*

*9422874647*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!