कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 तलाठी कार्यालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत ; मात्र दुरवस्था झालेल्या इमारतीचे उद्घाटन करण्याचा घातला घाट..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

*🎴आंबोली, दि.१८:-* येथील तलाठी कार्यालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे मात्र दुरवस्था झालेल्या इमारतीचे उद्घाटन करण्याचा घाट घातला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च घालून इमारत बांधकाम केली मात्र सध्या अशीच इमारत उदघाटन करून लोकांच्या माथी मारण्याचे प्रकार आहेत.त्यामुळे जनतेच्या पैशातून बांधलेले शासकीय कार्यलय अशा प्रकारे लोकानी का स्वीकारावे असा सवाल उपस्थित होत आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी आणि महसूल प्रशासनाने याकडे लक्ष घालून तात्काळ कार्यवाही करावी आणि पावसाळ्यापूर्वी तलाठी कार्यलय येथील लोकांना उपलब्द करून द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आंबोलीत सध्या तलाठी कार्यालय हे अल्प बचत भवन येथे दुरावस्था झालेल्या गळक्या इमारतीत आहे त्याठिकाणी लाईट नाही.आंबोली बसस्थानक समोर बांधण्यात आलेले तलाठी कार्यालय ४ वर्षे झाली तरी अद्याप सुरू झालेले नाही.ग्रामपंचायत पोटनिवडणूक झाली की तात्काळ उदघाटन करावे अशी अपेक्षा आहे. मात्र ज्या शासकीय तलाठी कार्यालयाचे उदघाटन करायचे आहे त्यासाठी शासनाचे लाखो रुपये खर्च झालेले आहेत.बांधकाम विभागाने ही इमारत उदघाटन करत असताना सुशोभित करणे रंगकाम करणे आवश्यक आहे..या पूर्वी जो रंग काढला तो खराब झाला आहे.आतील सुविधा तसेच त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता चांगला करणे आवश्यक आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशा जुनाट दिसणाऱ्या इमारतीचे उदघाटन करताना शासकीय प्रोटोकॉल पाहणे आवश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घ्यावी.सध्या इमारत नसल्याने विदयार्थी तसेच लोकांची गैरसोय होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी इमारत उदघाटन करण्याआधी सुस्थितीत रंगरंगोटी करूनच जनतेसाठी शासकीय कार्यालय लोकार्पण करणे आवश्यक आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ यासंबंधी कार्यवाही करणे आवश्यक आहे.

*_……………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________

_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_

*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦

◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦

◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦

◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦

◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦

◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦

◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦

◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦

◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦

👉( टीप:- नियम व अटी लागू)

_तसेच_

*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*

*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*

*📱संपर्क – 👇*
*9420293799*
*7774851004*
*7768898659*
*7588570587*
*9422874647*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!