🟥 आजगाव वजराट धाकोरे मार्गे चालू असलेल्या रस्त्याचे काम मनसेने रोखले..
*🟥 निकृष्ट दर्जाचे काम सुरू ; अधिकारी वर्गाचा दुर्लक्ष*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१८:-* आजगाव वजराट धाकोरे मार्गे चालू असलेल्या रस्त्याचे काम आज मनसेने रोखले त्या ठिकाणी चालू असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे होते ठेकेदार व अधिकारी वर्ग यांचा पूर्णपणे त्या ठिकाणी दुर्लक्ष होता सदरबाब मनसेचे माजी शाखा अध्यक्ष निलेश मुळीक यांच्या लक्षात येताच त्याने त्या ठिकाणी धाव घेत कामाचे पाहणी केली व काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे त्या ठिकाणी आढळले त्या ठिकाणी घालत असलेले डांबर हे निकृष्ट दर्जाचे होते सदर रस्त्याचे काम मनसेचे निलेश मुळीक यांच्यासह धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक सदस्य प्रवीण पालव जय शेळके आदींनी काम रोखले व दर्जाहीन काम करू देणार नसल्याचे ठेकेदार व अधिकारी वर्गाला इशारा दिला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

