🟥 शैक्षणिक सहलीतून राबविले प्लास्टिकमुक्त अभियान..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कट्टा, दि-१८:-* स्व. किसनदास गुलाबचंद कटारिया महाविद्यालय, दौंड (जि. पुणे) ची मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला, मालवण बीच, तारकर्ली बीच येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान समुद्र किनारा परिसरातील प्लास्टिक बॉटल व इतर कचरा साफ करण्यासाठी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिकमुक्त अभियान राबविण्यात आले. पर्यावरण पूरक प्लास्टिक संकलन व वृक्ष संवर्धन करण्यात आले यावेळी ७०० ते ८०० प्लास्टिक बॉटल व इतर कचरा गोळा करण्यात आला. काहीप्रमाणात या स्थळांची साफसफाई करण्यात हातभार लावण्यात आला.
भीमथडी शिक्षण संस्थेचे चेअरमन विक्रमशेठ कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यालयाचे एफवाय, एसवाय, बीएससी, बीकॉम व टीवाय बीएस्सीच्या २६ मुली व २३ मुले असे एकूण ४९ विद्यार्थी सहभागी झाले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष समुद्र, श्रीकृष्ण ननावरे यांच्या नियोजनानुसार या उपक्रमात प्रा. डॉ. शरद जगताप, प्रा. जितेंद्र देशमुख, प्रा. सीमा ननावरे, प्रा. नीलेश कुतवळ, प्रा. श्रीराज जाधव सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश कानूरकर यांनी हा उपक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

