कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 तेर्सेबांबर्डेत रेल्वेच्या धडकेने महिलेचा मृत्यू..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-१७:-* तेर्सेबांबर्डे-काजराळवाडी येथील रहिवासी सौ. प्रणिता पंडित बगळे (४७) यांना मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या योगनगरी कोचिवली रेल्वेची धडक बसून त्यांचा मृत्यू झाला. रेल्वे ट्रॅकवरून चालत जात असताना तेर्सेबांबर्डे येथील रेल्वे फाटकापासून काही अंतरावर मंगळवारी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. याबाबतची खबर त्यांचा पुतण्या ललित बगळे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली.

 

प्रणिता बगळे या अलिकडे मानसिक आजाराने त्रस्त होत्या. मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्या आपल्या घरात दिसून आल्या नाहीत. त्यानंतर काही वेळातच तेथील रेल्वे ट्रॅकवरून त्या चालत जात असताना फाटकानजीक त्यांना मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या योगनगरी कोचिवली या रेल्वेचीधडक बसली. यात त्यांचा देह छिन्नविच्छिन्न झाला. प्रथमदर्शनी त्यांची ओळख पटली नाही. ही घटना समजताच काही ग्रामस्थ तेथे आले. नंतर काजराळ वाडीतील ग्रामस्थही तेथे आले. मृतदेहावरील साडीवरून ओळख पटली. तो मृतदेह प्रणिता बगळे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.

 

सौ. बगळे यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याने त्यांच्यावर एका खासगी डॉक्टरमार्फत उपचार सुरू होते. या घटनेची पहिली माहिती झाराप रेल्वेस्थानक प्रमुख गिरीश सामंत यांनी कुडाळ पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस हवालदार हनुमंत धोत्रे, अमोल महाडिक यांनी पंचनामा केला. त्यांनी होमगार्ड सौरभ जाधव, विल्सन फर्नांडिस, विश्वजीत शेडगे व मिलिंद नाईक, पोलीस पाटील रमाकांत जाधव यांच्या मदतीने मृतदेह कुडाळ येथे. हलविला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. तेर्सेबांबर्डे येथील आंबा बागायतदार पंडित बगळे यांच्या त्या पत्नी होत.

 

 

*_……………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_

 

*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*

 

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

 

◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦

 

◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦

 

◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦

 

◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦

 

◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦

 

◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦

 

◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦

 

◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦

 

◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦

 

👉( टीप:- नियम व अटी लागू)

 

_तसेच_

 

*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*

 

*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*

 

*📱संपर्क – 👇*

*9420293799*

*7774851004*

*7768898659*

*7588570587*

*9422874647*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!