कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 पळसंब प्राथमिक शाळेला अज्ञात वाहनाची धडक..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴आचरा, दि-१७:-* मंगळवारी पहाटे आचरा- कणकवली मार्गालगत असलेल्या पळसंब जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अज्ञात वाहनाची धडक बसून शाळेचे मोठे नुकसान झाले.

रस्त्याकडेला साधारण तीन ते चार फूट खाली असलेल्या शाळेच्या भिंतीला वाहनाची धडक बसूनही रात्रीच घटनास्थळावरून वाहन हटविण्यात आल्याने वाहन कोणते होते ते समजू शकले नाही. मात्र, रात्री सुरू असलेल्या बेदरकार वाहतूकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत शासनाने कडक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. पळसंब तलाठी यांनी भेट देऊन पंचनामा केला. पंचनाम्यानुसार मंगळवारी पहाटे अंदाजे तीनच्यासुमारास आचरा रस्त्यावरून येणाऱ्या अज्ञात अवजड वाहनाची शाळेच्या इमारतीला धडक बसून शाळेचे मोठे नुकसान झाले. यात भिंतीचे सुमारे तीस हजार रुपये, कौलारू छपराचे. अंदाजे २० हजार, फरशी २० हजार असे मिळून अंदाजे ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले. यावेळी पळसंब उपसरपंच अविराज परब, शिक्षण विभागाचे उदय दीक्षित, शाळा मुख्याध्यापक विनोद कदम, चंद्रकांत गोलतकर, रविकांत सावंत, दिनेश साहील आदी उपस्थित होते.

 

मंगळवारी पहाटे मुख्य मार्गापासून लगत असलेल्या शाळेच्या इमारतीला अज्ञांत वाहन धडकूनही वाहनचालक वाहनासह पसार झाला. रात्री उशिरा सुरू असलेल्या अवजड वाहनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!