कासार्डेत इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये बेकायदेशीर खनिज उत्खनन सुरू
🟥 कासार्डेत इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये बेकायदेशीर खनिज उत्खनन सुरू!
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१७:-* कासार्डे गावातील नागसावंतवाडी, उत्तर व दक्षिण गावठण येथील इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये बेकायदेशीर खनिज उत्खनन सुरू आहे. हे उत्खनन बंद करावे व संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे. राऊत यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, कासार्डे येथील नागसावंतवाडी, उत्तर व दक्षिण गावठण हा भाग. इकोसेन्सिटिव्ह झोन असून यापूर्वी तेथे बेकायदेशीर उत्खनन सुरु होते, तेव्हा संबंधितांना दोन कोटींचा दंड झाला होता. परंतु, या आठवड्यात पुन्हा सदरच्या सिलिका मायनिंगच्या खाणी इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये सुरू करून कणकवली महसूल प्रशासन व काही संबंधित व्यावसायिक यांच्या संगनमताने सदर ठिकाणी सध्या रात्रंदिवस चार जेसीबी व दोन पोकलँड वापरून बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू आहे. तरी बेकायदेशीर सुरू करण्यात आलेल्या खाणी तातडीने बंद कराव्यात, असे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

