🟥 कसाल गांगोचीराई महोत्सव उत्साहात संपन्न
*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-१७:-* दरवर्षी प्रमाणे कुडाळ तालुक्यातील कसाल गावातील गांगोचीराई वाडीतील गांगोचीराई महोत्सव शुक्रवार दिनांक १२ मे २०२३ ते १४ मे २०२३ या कालावधीत उत्साहात संपन्न झाला. मे महिन्यामध्ये चाकरमानी गावी येतात.याचे औचित्य साधून महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . महिलांसाठी, पुरुषांसाठी यांच्या स्पर्धा, मुलांसाठी बुध्दीबळ,कॅरम, बॅडमिंटन, क्रिकेट या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रविवार गांगोचीराई परिवारातील लहानथोरांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता करण्यात आली. विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी श्री. लक्ष्मण वळंजू मुख्याध्यापक प्रगत विद्यामंदिर रामगड यांचे पाल्यांच्या जडणघडणीत पालकांची भुमिका याविषयावर उद्बोधक मार्गदर्शन झाले.यावेळी महापुरुष उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष सतीश बागवे,भाग्योदय मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री.रामचंद्र वनकर, पत्रकार सुनील आचरेकर यांच्यासह मंडळाचे सदस्य, रहिवासी व चाकरमानी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होती.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

