🟥 पालकमंत्री रविंद्र चव्हाण सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१७:-* सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दिनांक १७ मे २०२३रोजी पहाटे ५.०६ वाजता कणकवली रेल्वेस्थानक येथे आगमन व केसरी, ता. सावंतवाडीकडे प्रयाण. सकाळी ६. १५ वाजता केसरी ता. सावंतवाडी येथे आगमन व राखीव. सकाळी १० वाजता सावंतवाडी जि.सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी ११ वाजता सावंतवाडी येथे आगमन व राखीव. दुपारी १२.३० वाजता सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाच्या विशेष बैठकीस उपस्थिती. स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. दुपारी १ वाजता जलसंधारण अंतर्गत सुरु असलेली कामे, प्रलंबित कामे, भूसंपादन प्रक्रीया या विषयासंदर्भात बैठक. स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. दुपारी १.३० वाजता जलजिवन मिशन अंतर्गत कामांचा आढावा. स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. दुपारी २ वाजता तिल्लारी प्रकल्पाचा पाणीपुरवठा व कोस्टलला जोडणारा पाणीपुरवठा याबाबत आढावा बैठक. स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. दुपारी २.३० वाजता राखीव. दुपारी ३.३० वाजता सर्व भाजपा मंडळअध्यक्ष यांच्यासमवेत बुथ सक्षमिकरण अभियान आढावा. स्थळ:- वसंतस्मृती ओरोस, भाजपा जिल्हा कार्यालय. दुपारी ४.१५ वाजता कुडाळ येथून चौके, ता. मालवणाकडे प्रयाण. दुपारी ४.४५ वाजता श्री.सचिन आंबेरकर यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. स्थळ:- चौके ता.मालवण जि. सिंधुदुर्ग .सायं. ७ वाजता चौके, मालवण जि. सिंधुदुर्ग येथून मोपा विमानतळ, गोवाकडे प्रयाण.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

