रत्नागिरीराजकीयसामाजिक

आर. जे. पॅपीलॉन निधी लि. च्या मंडणगड शाखेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते थाटात उदघाटन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.२८: सभासद, भागधारकांची विश्वसार्हता जपत रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शन तत्वानुसार काम करणाऱ्या आर. जे. पॅपीलॉन निधी लि. च्या मंडणगड शाखेचे उद्घाटन विधानपरिषद चे आमदार अनिकेत तटकरे व दापोली विधानसभा मतदार संघाचे मा.आमदार श्री.संजय कदम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

गेले 3 वर्ष पॅपीलॉन उद्योग समुह महाराष्ट्रात काम करत आहे. पॅपीलॉन उद्योग समूहाचे चेअरमन श्री. रमेश जोशी यांनी दीड वर्षांपूर्वी निधीची स्थापना केल्यानंतर राज्यातील मुंबई, पुणे , नाशिक, रत्नागिरी, रायगड, एरंडोल, जळगांव शहापूर सह अनेक ठिकाणी काम सुरू केले आहे.

बुधवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२० विधानपरिषद चे आमदार अनिकेत तटकरे यांच्या  हस्ते निधी च्या मंडणगड शाखेचे उद्घाटन संपन्न झाले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दापोली मंडणगड चे माजी आमदार संजय कदम, जिल्हा बँक चे माजी संचालक प्रकाश शिगवण, मंडणगड च्या नगराध्यक्षा आरती तलार, आणि नगरपंचायतिचे नगरसेवक उपस्थित होते. मंडणगड शाखा उभारणीत मोलाचा वाटा उचलणारे हरेश जी मर्चंडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते.

शाखेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मंडणगड चे पोलीस निरीक्षक एस. एम.वराळे, जयसिंगपूर येथील व्यासायिक अभय कागले, पुणे येथील श्री. प्रदीप नेरकर, मुंबई येथून सौ. आशा पवार यांचेसह अनेक मान्यवर हजर होते…
दापोली शाखेचे आधारस्तंभ मयूर मंडलिक, विजय रेवाळे,  सुशांत घडवले, प्रकाश मयेकर, खेड येथील महेश सातपुते, मुसा मॅडम, दापोली चे दैनिक रत्नागिरी टाइम्स चे पत्रकार *यशवंत कांबळे, दैनिक तरुण भारत चे तालुका प्रतिनिधी पत्रकार मनोज पवार, मंडणगड चे विजय जोशी ,रायगड टाइम्स चे संपादक राजन वेलकर, प्रफुल्ल पवार, मिनरल वॉटर चे उत्पादक रुपेश चेवले, प्रदीप तांबे*साहेब(BSP जिल्हा उपाध्यक्ष) दीपक, घोसाळकर (व्यापारी संघटना जिल्हा अध्यक्ष), मुजफ्फर मुकादम (राष्ट्रवादी ता.अध्यक्ष) , *संतोष गोवळे (जि.प.सदस्य), *प्रमोद जाधव (जि.प.सदस्य), नितीन म्हामूणकर(प.स.सदस्य) स्नेहल मांढरे (उपनगराध्यक्षा) सेजल गोवळे,ऍड.सुमेश घागरूम,  बशीर मसुरकर , संजय रेवाळे सर, राकेश साळुंखे (लेखपाल)
आदी मान्यवर उपस्थित होते.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!