वाढीव वीजबिलाविरोधात रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा मोर्चा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.२८: कोरोना काळात वीज दरांत वाढ करून जनतेच्या जखमेवर मीठ चोळत या सरकारने परकीय राजवटीत जसा जिझिया कर लावतात तसा वीज देयकात जिझिया कर लावून जनतेची लूट चालविली आहे , ही मनमानी आत्ता खपवून घेतली जाणार नाही , म्हणूनच “असहकार पुकारा ” व वीज बिले कुणीच भरू नका , असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करत आज रस्त्यावर उतरून राज्यभर वाढीव वीज बिल विरोधात मोर्चे काढून आंदोलन केले.
यावेळी सर्वप्रथम 26/11च्या शहिशादांना श्रद्धांजली अर्पण करून रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यत पायी चालत महामोर्चा काढण्यात आला.
राज ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली मा. जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक विश्वास मुधोळे, दक्षिण रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चव्हाण, परिवहण कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुनिल साळवी, रत्नागिरी शहर अध्यक्ष महेंद्र नागवेकर,खेड शहराध्यक्ष तथा गटनेते भूषण चिखले, मनविसे उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष सचिन गायकवाड, दक्षिण रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण, चिपळूण तालुकाध्यक्ष संतोष नलावडे, गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर,दापोली तालुकाध्यक्ष नितीन साठे, मंडणगड तालुकाध्यक्ष महेश कचावडे, खेड तालुका उपाध्यक्ष संदिप फडकले, महिला सेनेच्या खेड शहर अध्यक्षा उर्मिला शेट्ये- पाटणे, उपाध्यक्ष सौ. गौरी पुळेकर अरुणा कानडे,अमोल श्रीनाथ,चिपळूण तालुकाध्यक्ष अमोल अवेरे, खेड मनविसे शहर उपाध्यक्ष सिध्देश साळवी,जयेश गुहागरकर,हर्ष गांधी, व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, विद्यार्थी सेनेचे,महिला सेनेचे व सर्व अंगीक्रुत संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते व महाराष्ट्र सैनिकांच्या उपस्थितीत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

