मंडणगड नगरपंचायत प्रशासकीय कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा व मंडणगड कार्यक्षेत्रातील कोरोना योध्यांचा गौरव सोहळा संपन्न..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.२८: मंडणगड नगरपंचायतीच्या नुतनीकरण केलेल्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन २५ नोव्हेंर २०२० रोजी विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते ,माजी आमदार संजय कदम,मुख्याधिकारी वैभव साबळे नगराध्यक्षा आरती तलार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बोलताना मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी नगरपंचायतीच्या गेल्या पाच वर्षातील विकासकामांचा आढावा घेताना शहरातील पुर्ण झालेल्या तसेच प्रस्तावीत असलेल्या विकासकामांवर प्रकाशझोत टाकला. यावेळी कोरोना काळात नगरपंचायत कार्यक्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या कोरोना योध्यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला यामध्ये,मंडणगड तालुका वैद्यकीय अधिकारी प्रभाकर भावठाणकर,सुपरवाझर श्री. पारधी,आरोग्य अधिकारी श्री.नवाले,आरोग्यसेविका श्रीमती लेंडी, नगरपंचायत सफाई कर्मचारी चंद्रकांत तलार,पोलीस निरिक्षीक सुशांत वराळे,पोलीस उपनिरिक्षक शहाजी पवार,पोलीस कर्मचारी श्री. कोलापटे यांचा सत्कार करण्यात आला.
नगरपंचायतीचे वरिष्ठ लिपीक मनोज मर्चंडे व प्रशासकीय अधिकारी अभिजीत राणे या कर्मचाऱ्यांचा कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला.
यानंतर नव्याने तयार करण्यात आलेले नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष,बांधकाम,पाणी पुरवठा,स्वच्छता सभापतीची यांची दालने तसेचे मुख्याधिकारी दालन,बैठक सभागृह,कॉन्फरस ह़ॉल, व लिपीकांचे दालनाचे उपस्थित मान्यवरांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमास नगराध्यक्षा आरती तलार, उपनगराध्यक्षा स्नेहल मांढरे, नगरसेवक दिनेश लेंडे,राहूल कोकाटे,आदेश मर्चंडे,कमलेश शिगवण,शांताराम भेकत,विजय सापटे, प्रबोध कोकाटे,नगरसेविका श्रृती साळवी,वैशाली रेगे,नेत्रा शेरे, बेबी गोरे,प्रियांका शिगवण,दक्षता सापटे,कर्मचारी मनोज मर्चंडे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मुझ्झफर मुकादम,शहर अध्यक्ष वैभव कोकाटे,काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मुश्ताक मिरकर,संतोष मांढरे,अस्मिता केंद्रे,आदी मान्यवर तसेच सर्व नागरीक, पदाधिकारी,कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

