सांगवे केळीचीवाडी येथे भीषण अपघात, या अपघातात दोघे जण जागीच ठार.. तीन जखमी उपचारासाठी रुग्णालयात दाखल
… तर तीन, जखमी उपचारासाठी रुग्णालयात दाखल.
प्रतिनिधी – सुनिल आचरेकर
कसाल :२७- सांगवे केळीची येथे रिक्षा मोटरसायकल यांच्या समोरासमोर धडक झाली आहे अपघातात दोघे जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. अपघात दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडला जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे


बातमी मध्ये अशा पद्धतीने फोटो लावू नयेत.
बातमी मध्ये अशा पद्धतीने फोटो लावू नयेत.