सिंधुदुर्गात आज 13 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..
▪️जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 184; जिल्हा शल्य चिकित्सक
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.26: जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 884 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 184 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 13 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 26/11/2020 (दुपारी 12 वाजेपर्यंत)
आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण-13, सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण-184, उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण-8, आज अखेर बरे झालेले रुग्ण-4,884, आज अखेर मृत झालेले रुग्ण-141, आजपर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण-5,217, पॉजिटीव्ह पैकी चिंताजनक रुग्ण-7
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्ण
देवगड तालुक्यातील एकूण-364, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-275, कणकवली तालुक्यातील एकूण-1614, कुडाळ तालुक्यातील एकूण-1169, मालवण तालुक्यातील एकूण-441, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-720, वैभववाडी तालुक्यातील एकूण-144, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-477, जिल्ह्याबाहेरील रुग्ण-13
तालुका निहाय सक्रीय रुग्ण
देवगड-26, दोडामार्ग-17, कणकवली-39, कुडाळ-23, मालवण-8, सावंतवाडी-47, वैभववाडी-2, वेंगुर्ले-22, जिल्ह्याबाहेरील-0
तालुका निहाय आजपर्यंतचे मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-9, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-3, कणकवली तालुक्यातील एकूण-34, कुडाळ तालुक्यातील एकूण-26, मालवण तालुक्यातील एकूण-15, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-36, वैभववाडी तालुक्यातील एकूण-7, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-10, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-1
आजचे तालुका निहाय मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-0, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-0, कणकवली तालुक्यातील एकूण-0, कुडाळ तालुक्यातील एकूण-0, मालवण तालुक्यातील एकूण-0, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-1, वैभववाडी तालुक्यातील एकूण-0, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-0, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-0
टेस्ट रिपोर्ट्स
आर.टी.पी.सी.आर आणि ट्रुनॅट टेस्ट तपासलेले नमुने आजचे-405, एकूण-23,937, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने-3710
ॲन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने आजचे-104, एकूण, 16,786, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने-1632
पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले-7, ऑक्सिजनवर असणारे-6, व्हेंटिलेटरवर असणारे-1, आजचे कोरोना मुक्त-13
मळगांव, ता. सावंतवाडी येथील 59 वर्षीय पुरुषाचा आज कोविड-19 मुळे मृत्यू झाला आहे. त्यास हृदयरोग व उच्च रक्तदाबाचा त्रास होता.
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_