क्राइमशासकीयसिंधुदुर्ग

टॅक्स घोटाळाप्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील तीन कर्मचारी निलंबित..

▪️सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयाची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याने सर्वत्र खळबळ..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्ग

🎴सिंधुदुर्ग,दि.२६: प्रादेशिक परिवहन कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना टॅक्स घोटाळाप्रकरणी तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयात खळबळ उडाली आहे‌तर या घोटाळ्यातील दोन अधिकारी अद्यापही हिटलिस्टवर आहेत. आणि या घोटाळ्यात एजंट लोकांचाही मोठ्याप्रमाणात हात असल्याचे बोलले जात आहे.

सिंधुदुर्ग प्रादेशिक परिवहन कार्यालयातील २०१८ ते २०२०या ऑनलाइन नोंदणी करताना काही वाहनांचा टॅक्स भरला गेला नसल्याचे उघड झाले होते, परिवहन कार्यालयातील खाजगी एजंट यांनी बनावट नंबर रजिस्ट्रेशन करून वाहनासाठी नंबर तसेच कर मिळवून देण्यासाठी गाडी मालकाकडून प्रत्यक्ष पैसे उखळण्याचे काम केले होते.

मात्र, हा कर शासनाला जमा झाला नव्हता व हा आकडा लाखोच्या नव्हे तर कोटीच्या घरात होता.व हा कर भरला गेले नसल्याने वाहन मालकाचे वाहन अन पेड दिसत असल्याने ही नोंदणी रद्द करू अशी नोटीस उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहनधारकांना बजावतात खळबळ उडाली होती. व अखेर  वाहनधारकांच्या रेट्यामुळे एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी सुरू होती यामध्ये परिवहन कार्यालयातील लिपिक स्वप्निल मुंडेकुळे श्रावणी मयेकर सिद्धेश्वर घुले  यांना कामात हलगर्जीपणा दाखवून घोटाळ्यात मदत केल्याचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. यामध्ये अन्य दोन व्यक्तींचा समावेश असून त्यांच्यावरही टा़गती तलवार आहे.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!