करियरशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात आता तंत्र शिक्षणाची सोय उपलब्ध..

▪️आयटीआय मध्ये प्रवेश न मिळालेल्या मुलांसाठी सुवर्णसंधी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.२६: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ सावंतवाडी आरपीडी हायस्कूल येथे तंत्र शिक्षणाची सोय उपलब्ध करण्यात आल्याने आयटीआय मध्ये प्रवेश न मिळालेल्या मुलांना त्याचा फायदा होणार असून हजारो मुले नोकरी करून हे शिक्षण घेऊ शकणार आहेत.

हबहुतांशी मुले तंत्र शिक्षणासाठी आयटीआय मध्ये प्रवेश न मिळाल्यास निराश होतात त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सावंतवाडी येथील आरपीडी केंद्रात या तंत्रशिक्षण विशेष सोय उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक तुषार वेंगुर्लेकर यांनी केले आहे ज्या  मुलांना तंत्रशिक्षण अभ्यासक्रम करायचा आहे त्यांनी ९४२२८९६६९९ या नंबर वर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

*_🧰💡आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला नाही कशाला निराश होताय???…निश्चिंत रहा..मुक्त विद्यापीठ आपणास तंत्र शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे🤩😍_*

   *🧰डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन🧰*
_तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी_

आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा

*🏃🏻‍♂️प्रवेश सुरु*
*सावंतवाडी अभ्यास केंद्र संपर्क*
🎴९४२२४९६६९९

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!