कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 नेरूर देऊळवाडा संगम प्रभागसंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यक्रमाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन

 

*🟥 प्रभागसंघास लागेल ते सहकार्य करू ; आ. वैभव नाईक*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कुडाळ, दि-२८:-* महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत संगम प्रभागसंघ नेरूर देऊळवाडा यांच्या वतीने संगम प्रभागसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा व इतर कार्यक्रम आज सुखकर्ता हॉल नेरूर चव्हाटा येथे संपन्न झाले.या कार्यक्रमाचे उदघाटन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. ग्रामसंघ व सीआरपींचा सत्कार कऱण्यात आला. हळदी कुंकू समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.

 

याप्रसंगी आ. वैभव नाईक म्हणाले, प्रभागसंघ नेरुरच्या माध्यमातून अत्यंत चांगले कार्य सुरु आहे. त्यामुळेच वार्षिक सर्वसाधारण सभेस मोठया संख्येने गर्दी झाली. महिलांना व्यासपीठ मिळाले पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण जे जे उपक्रम घ्याल त्यासाठी एक भाऊ म्हणून आपल्या पाठीशी उभा राहीन.आपण उत्पादन घेतलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची आहे. त्यासाठी लागेल ते सहकार्य करू अशी ग्वाही आ. वैभव नाईक यांनी दिली.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर,नेरूर सरपंच भक्ती घाडीगावकर, नेरूर विभागप्रमुख शेखर गावडे, प्रभागसंघ अध्यक्ष सोनाली चव्हाण, प्रभागसंघ सचिव स्वरा नेरुरकर, प्रभागसंघ समन्वयक प्राजक्ता नाईक-धुरी, प्रभाग संघ समन्वयक प्रभू, प्रभागसंघ कोषाध्यक्ष पुष्पलता म्हाडदळकर आदींसह नेरूर जिल्हा परिषद मतदार संघातील सरपंच,प्रभागसंघ कार्यकारिणी मंडळ,लेखापाल, सर्व सीआरपी व बचत गटाच्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!