कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 मनसेची “चोला” फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर धडक

 

*🟥 ग्राहकांच्या होणाऱ्या पिळवणुकीबाबत विचारला जाब*

*🟥 आठ दिवसांत ग्राहकांच्या वसुली विषयक आक्षेपांचे निराकरण करण्याचे व्यवस्थापकांचे आश्वासन*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर* 

*🎴सिंधुदुर्ग, दि-२७:-* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुडाळ शिष्टमंडळाने आज चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स लिमिटेड या कंपनीच्या कुडाळ येथील कार्यालयात धडक देत ग्राहकांच्या अवाजवी वसुलीविषयक तक्रारी व पिळवणुकीबाबत जाब विचारला. ग्राहकांना कर्जावर मारला जाणारा अवाजवी दंड व वसुलीतील अनियमिततांबाबत ग्राहकांनी मनसे कार्यकर्त्यांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार मनसे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या व्यवस्थापकांना धारेवर धरत आठ दिवसात ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्याची सक्त ताकीद दिली. अन्यथा मनसे स्टाईल खळ खट्याक आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला.दरम्यान तक्रारदार ग्राहकांनी तक्रारींचा पाढा वाचताच कंपनीच्या व्यवस्थापकांनी तांत्रिक बाबींमुळे वसुलीमधील अनियमितता मान्य करत 10 मे पर्यंत सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे लेखी आश्वासन दिले. यावेळी राजेश टंगसाळी,बाबल गावडे,दिपक गावडे,सुंदर गावडे,वैभव धुरी,गजानन राऊळ, शुभम धुरी यासंह तक्रारदार ग्राहक उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!