कुडाळकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 महिला परिचरांचे १ मे रोजी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन

 

*🟥 जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन बेमुदत साखळी उपोषण करणार*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴ओरोस, दि-२८:-* महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर महासंघातर्फे विविध मागण्यासाठी १ मे रोजी आझाद मैदान येथे बेमुदत साखळी उपोषण धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.

गेली अनेक वर्ष या महिला परिचर विविध मागण्यांसाठी शासनाकडे संघर्ष करत आहेत .१ मे पासून मुंबई येथे आझाद मैदानावर बेमुदत

साखळी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले . जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे निवेदनाद्वारे देण्यात आले यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या विद्या कुडाळकर, साक्षी आचरेकर, भारती पवार,राजश्री पेडणेकर, शुभांगी पवार आदी उपस्थित होते .

मानधन वाढ मिळावी ,नियमित सेवेत कायम करावे, अंशकालीन नावात बदल करावे, रिक्त पदांवर वारसदारांना प्राधान्य देण्यात यावे, दरवर्षी गणवेश व भाऊबीज यासाठी २ हजार रुपये देण्यात यावे दर महिन्याला ५ तारिखचे आत मानधन अदा करावे या प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

 

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

 

*💫आमची वैशिष्ट्ये:*

 

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

 

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

 

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!