🟥 अनुकंपा यादीतील दहा उमेदवार जि. प. सेवेत शैक्षणिक अहर्तेनुसार नियुक्त्या : सीईओ प्रजित नायर यांचे आदेश
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस,दि.२७* जिल्हा परिषद सिंधुदुर्गकडे अनुकंपा तत्वावरील नोकरीच्या प्रतीक्षा यादीवर असलेल्या दहा उमेदवारांना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सेवेत सामावून घेतले आहे. शैक्षणिक अहर्तेनुसार त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. यामध्ये ५ शिपाई, ३ ग्रामसेवक, १ कनिष्ठ अभियंता, १ वाहन चालक या पदांचा समावेश आहे. सेवेत असताना कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास अथवा योग्य कारणासाठी कर्मचाऱ्याने योग्य वेळेत स्वेच्छानिवृत्ती घेतल्यास त्या. कर्मचाऱ्याच्या वारसाला त्याच्या शैक्षणिक अहर्तेनुसार शासनाच्या अनुकंपा तत्वाचा लाभ दिला जातो. त्या उमेदवाराला रिक्त पदावर
सामावून घेतले जाते. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने मार्च २०२२ पर्यंतची अनुकंपा यादी यापूर्वीच निरंक केली होती. मात्र, मार्च २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत दहा उमेदवार अनुकंपा यादीच्या प्रतीक्षा सूचीत 4 समाविष्ट होते. या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक अहर्तेनुसार अहर्तेनुसार नियुक्त्या देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सामान्य प्रशासन विभागाला
दिले होते. त्यानुसार प्रतीक्षा यादीवरील दहा उमेदवारांना या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दिली. दरम्यान, जि. प. च्या अनुकंपा प्रतीक्षा यादीवर एकही उमेदवार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
*नियुक्ती देण्यात आलेले उमेदवार*
नियुक्ती देण्यात आलेल्यांमध्ये प्रेरणा प्रकाश परब, नितीन नरेंद्र पोवार, राहुल विजय जाधव, अमृता गजानन शेटये, चांदणी शशिकांत खडपकर, मधुकर नंदकिशोर नवार, वैभवी विक्रांत हळदणकर, सानिका संतोष गावडे, आरती सागर पाटील, विजय बुधाजी फोंडेकर या उमेदवारांचा समावेश आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

