कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 बांदा येथील जि.प.पू.प्रा. शाळा बांदा निमजगा शाळेस व्यावसायिक समीर शेटकर यांनी संगणक दिला भेट..

*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-२७:-* जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा बांदा निमजगा शाळेस व्यावसायिक समीर शंकर शेटकर यांनी एक संगणक भेट दिला. वडील कै.शंकर (भाई) कृष्णाजी शेटकर यांच्या स्मरणार्थ हा संगणक भेट दिला.

शेटकर यांचे बांदा शेटकरवाडी येथे मूळ घर असून सध्या ते बदलापूर येथे व्यवसायाच्या निमित्ताने राहतात.शेटकर यांचे बंधू शैलेश शेटकर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप बांदेकर,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शैलेश शेटकर, वासुदेव तांडेल, शिवराम बहिरे, दिपक नाईक,

बाळकृष्ण सावंत,संजू सामंत,मयूर लांगे,भावेश शेटकर,

उत्कर्ष शेटकर उपस्थित होते.व्यावसायिक समीर शेटकर यांचे संगणक शाळेस प्रदान केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती,माता पालक संघ,व मुख्याध्यापक, शिक्षक वृंद यांच्या वतीने शेटकर यांचे आभार मानले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!