🟥 घावनळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ,दि.२७* राष्ट्रीय कॉंग्रेस (घावनळे), घावनळे विकास मंडळ (घावनळे) आणि के. आबा मुंज, गुरु मुंज वेल्फेअर फाऊंडेशन ग्रुप (घावनळे) च्या संयुक्त विद्यमाने आबा मुंज यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मुंज दुकान (घावनळे गावठणवाडी) येथे २७ ते ३० एप्रिल या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२७ रोजी दुपारी १२ वाजता सत्यनारायण महापूजा, ३ वाजता आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ५ वाजता ग्रामस्थांची भजने, रात्री ८ वाजता श्री देव हेळेकर दशावतार मंडळ कारिवडेचे ‘एक डाव नागिणीचा’ नाटक, २८ रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा, २९ रोजी रात्री ८ वाजता २०-२० महिला
डबलबारी भजन सामना: स्वामी समर्थ नवतरुणी भजन मंडळ (लोरे क्र. १) च्या बुवा रिया मेस्त्री (पखवाज- मिलिंद लाड, तबला संकेत पवार) विरुद्ध श्री देव केसरकर महिला भजन मंडळ (वर्दे) च्या बुवा योगिता पवार (पखवाज राजू सावंत) यांच्यामध्ये होणार आहे.
३० रोजी रात्री ८ वाजता २०-२० पुरुष डबलबारी सामना: हनुमान भजन मंडळ वर्देचे बुवा विजय (गुंडू) सावंत (पखवाज-विराज बावकर, तबला-सागर कदम) विरुद्ध डुंगो-कमला भजन मंडळ (शेळपी) चे बुवा दिनेश वागदेकर (पखवाज – सचिन राणे, तबला-अजित मार्गी) यांच्यामध्ये होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते, गावकर मंडळी, वेल्फेअर फाऊंडेशनचे सदस्य तसेच घावनळे ग्रामस्थांनी केले आहे
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎉सावंतवाडी* येथे *नव्याने* सुरू होणाऱ्या *पी. एस. चोडणकर ज्वेलर्स💫* मध्ये *सोने खरेदी⭐* करा, आणि *चांदीचे नाणे गिफ्ट 🪙* मिळवा…!🎁🤩😍
*💫पी. एस. चोडणकर💫*
*⭐ज्वेलर्स, सावंतवाडी⭐*
*७३ वर्षांच्या🥰* यशस्वी *सेवेनंतर🤟* आम्ही करतोय *दुसऱ्या दालनाचा🥳* भव्य शुभारंभ…! 🎉आणि *त्यानिमित्त ग्राहकांना🥰* देतोय *खास ऑफरचा🤩* लाभ…!🙏
*_👉पन्नास हजार पर्यंत सोने खरेदी करा, आणि पाच ग्रॅम चांदीचे नाणे मोफत मिळवा…!🪙_*
*_👉एक लाखापासून पुढे सोन्याची खरेदी केल्यास तब्बल दहा ग्रॅम चांदीचे नाणे मोफत…!🪙_*
*_👉दागिन्यांच्या करणावळीवर मिळणार तब्बल २० टक्के पर्यंतची भरघोस सूट…!🤩_*
*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*
🔹हार
🔸मंगळसूत्र
🔹मुहूर्तमणी
🔸अंगठ्या
🔹कानातले
🔸असे बरेच दागिने उपलब्ध
*🎴आमचा पत्ता:-* दुकान क्र. २२-२३-२४ , वरचा तळमजला , दत्तात्रय निवास, तारा हॉटेल समोर, उभाबाजार-सावंतवाडी, सिंधुदुर्ग. ४१६५१०
*📲संपर्क:- 8291276789*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

