🟥 कुडाळात मारहाणीची घटना, तिघांवर गुन्हा दाखल
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ,दि.२७* कुडाळ पं. स. मागील झोपडीमध्ये राहणाऱ्या …आकाश बाबू राठोड यांना मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर कुडाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना २५ एप्रिलला रात्री १२ वाजता घडली. उमेश चव्हाण, आकाश राठोड, अभी राठोड (सध्या रा. कुडाळ नवीन डेपो, मूळ रा. विजापूर-कर्नाटक) हे २५ एप्रिलला रात्री १२.३० वाजता आकाश राठोड यांच्या झोपडीसमोर चारचाकी वाहनाने आले व त्यांना शिवीगाळ करू लागले. शिवीगाळ का करीत आहे? अशी विचारणा राठोड यांनी या तिघांनाही केली. यावेळी या तिघांनीही ठोशाने आकाश बाबू राठोड यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी तेथीलच सुनील रामू राठोड यांनाही मारहाण केली. तसेच आकाश यांची आई सविता बाबू राठोड ही त्यांना सोडविण्यासाठी आली असता, त्यातील उमेश चव्हाण याने तिच्या डोक्यावर दगड मारून दुखापत केली, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी उमेश चव्हाण, आकाश राठोड व अभी राठोड या तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎉सावंतवाडी* येथे *नव्याने* सुरू होणाऱ्या *पी. एस. चोडणकर ज्वेलर्स💫* मध्ये *सोने खरेदी⭐* करा, आणि *चांदीचे नाणे गिफ्ट 🪙* मिळवा…!🎁🤩😍
*💫पी. एस. चोडणकर💫*
*⭐ज्वेलर्स, सावंतवाडी⭐*
*७३ वर्षांच्या🥰* यशस्वी *सेवेनंतर🤟* आम्ही करतोय *दुसऱ्या दालनाचा🥳* भव्य शुभारंभ…! 🎉आणि *त्यानिमित्त ग्राहकांना🥰* देतोय *खास ऑफरचा🤩* लाभ…!🙏
*_👉पन्नास हजार पर्यंत सोने खरेदी करा, आणि पाच ग्रॅम चांदीचे नाणे मोफत मिळवा…!🪙_*
*_👉एक लाखापासून पुढे सोन्याची खरेदी केल्यास तब्बल दहा ग्रॅम चांदीचे नाणे मोफत…!🪙_*
*_👉दागिन्यांच्या करणावळीवर मिळणार तब्बल २० टक्के पर्यंतची भरघोस सूट…!🤩_*
*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*
🔹हार
🔸मंगळसूत्र
🔹मुहूर्तमणी
🔸अंगठ्या
🔹कानातले
🔸असे बरेच दागिने उपलब्ध
*🎴आमचा पत्ता:-* दुकान क्र. २२-२३-२४ , वरचा तळमजला , दत्तात्रय निवास, तारा हॉटेल समोर, उभाबाजार-सावंतवाडी, सिंधुदुर्ग. ४१६५१०
*📲संपर्क:- 8291276789*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

