🟥भाजप नगरसेवकापासून जीवितास धोका – आफ्रिन करोल
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कुडाळ, दि.२७:* भाजपचे स्वीकृत नगरसेवक गणेश भोगटे यांनी कुडाळ न. पं. “च्या सर्वसाधारण सभेत आपल्या अंगावर धावून येत हातवारे करू लागले. हा प्रकार मुख्याधिकारी, अधीक्षक, प्रशासकीय अधिकारी यांच्यासमोर घडला. त्यांच्यापासून आपल्या जीवितास धोका असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन कुडाळच्या नगराध्यक्षा आफ्रिन करोल यांनी कुडाळ पोलिसांना दिले. कुडाळ न. पं. ची सर्वसाधारण सभा २५ एप्रिल रोजी झाली. सभेस गणेश भोगटे हे बारा वाजल्यानंतर उपस्थित झाले.
न. पं. हजेरी बुकवर सही करीत असताना मागील पाच अनुपस्थित सभांच्या उपस्थितीवर आपल्या सह्या केल्या, हे लक्षात आल्यानंतर आपण विरोधी भाजप गटनेते यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यावेळी भोगटे माझ्या अंगावर धावून येत हातवारे करू लागले. यापूर्वी तत्कालीन मुख्याधिकारी नितीन गाढवे यांच्याबाबतही प्रकार घडला होता. त्याबाबत गुन्हा दाखल आहे. आपल्या जीवितास भोगटे यांच्यापासून धोका आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करोल यांनी केली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

