🟥 सिंधुदुर्गात रेल्वे पार्सल बुकिंग सेंटर सुरू होणार!
*🟥महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांची घेतली भेट*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण,दि.२६* जिल्ह्यातील व्यापारी आणि बागायतदार, व्यावसायिकांना कोकण रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मालाची आवक-जावक करण्यासाठी पार्सल बुकिंग सेंटर फक्त मडगाव आणि रत्नागिरी येथे उपलब्ध असल्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या न परवडणारे आहे. त्याचा आर्थिक बोजा नकळतपणे सिंधुदुर्गातील जनतेवर पडत आहे, याची दखल घेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिड अॅण्ड अॅग्रिकल्चरचे कोकण उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर आणि सर्व गव्हर्निंग कौन्सिल मेंबर्सनी या विषयावर तोडगा काढण्यासाठी चेंबरचे अध्यक्ष ललीत गांधी यांना विनंती केली होती..
महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची कर्नाटक दौऱ्यावर असताना भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी रेल्वेचे अधिकृत पार्सल बुकिंग सेंटर सुरू करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. त्यावेळी दानवे यांनी लवकरात लवकर कार्यवाही करून पार्सल बुकिंग सेंटर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांवर पडणारा) आर्थिक बोजा कमी होऊन प्रसंगी महागाईसुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎉सावंतवाडी* येथे *नव्याने* सुरू होणाऱ्या *पी. एस. चोडणकर ज्वेलर्स💫* मध्ये *सोने खरेदी⭐* करा, आणि *चांदीचे नाणे गिफ्ट 🪙* मिळवा…!🎁🤩😍
*💫पी. एस. चोडणकर💫*
*⭐ज्वेलर्स, सावंतवाडी⭐*
*७३ वर्षांच्या🥰* यशस्वी *सेवेनंतर🤟* आम्ही करतोय *दुसऱ्या दालनाचा🥳* भव्य शुभारंभ…! 🎉आणि *त्यानिमित्त ग्राहकांना🥰* देतोय *खास ऑफरचा🤩* लाभ…!🙏
*_👉पन्नास हजार पर्यंत सोने खरेदी करा, आणि पाच ग्रॅम चांदीचे नाणे मोफत मिळवा…!🪙_*
*_👉एक लाखापासून पुढे सोन्याची खरेदी केल्यास तब्बल दहा ग्रॅम चांदीचे नाणे मोफत…!🪙_*
*_👉दागिन्यांच्या करणावळीवर मिळणार तब्बल २० टक्के पर्यंतची भरघोस सूट…!🤩_*
*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*
🔹हार
🔸मंगळसूत्र
🔹मुहूर्तमणी
🔸अंगठ्या
🔹कानातले
🔸असे बरेच दागिने उपलब्ध
*🎴आमचा पत्ता:-* दुकान क्र. २२-२३-२४ , वरचा तळमजला , दत्तात्रय निवास, तारा हॉटेल समोर, उभाबाजार-सावंतवाडी, सिंधुदुर्ग. ४१६५१०
*📲संपर्क:- 8291276789*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

