🟥खरारे-पेंडुर ग्रामविकास अधिकारी, बदलीसाठी १ मेपासून उपोषण !
*🟥साबाजी सावंत यांचा जिल्हा प्रशासनाला इशारा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कट्टा, दि.२६:* मालवण तालुक्यातील खरारे-पेंडुर ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी यांची बदली करावी व ग्रामपंचायतीला हुशार व जबाबदारीने कारभार सांभाळणारे ग्रामविकास अधिकारी द्यावेत, अशा मागणीची निवेदने वारंवार देऊनही तालुका वा जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे आपण ग्रामस्थांसह १ मे या महाराष्ट्र दिनापासून बेमुदत उपोषण छेडणार, असा इशारा माजी सरपंच साबाजी बाबू सावंत यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे…
खरारे-पेंडुर ग्रामपंचायत ही १२ वाड्यांची मोठी लोकसंख्या असलेली आणि नेहमीच संवेदनशील राहिलेली ग्रामपंचायत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यात प्रशासनाने दिलेले ग्रामविकास अधिकारी बेजबाबदार, निष्क्रिय कामचुकार आहेत, असा आरोप करून ग्रामसभेचा अवमान करणे, येणाऱ्या ग्रामस्थांना उत्तर न देणे असे प्रकार त्यांच्याकडून वारंवार होतात. त्यामुळे त्यांची तात्काळ बदली करावी, या मागणीसाठी आपण यापूर्वी तालुका व जिल्हा. प्रशासनाकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. परंतु याची गांभीर्याने दखलही घेतली जात नाही. त्यामुळे १ मे पूर्वी संबंधित ग्रामविकास अधिकारी यांची बदली न झाल्यास ग्रामस्थांना सोबत घेऊन मालवण पंचायत समिती कार्यालयासमोर आपण बेमुदत उपोषण करणार आहोत, असे पत्र माजी सरपंच सावंत यांनी तालुका व जिल्हा प्रशासनाला दिले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

