🟥सातुळी येथे जिल्हास्तरीय भजन स्पर्धा
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 ओटवणे, दि.२६:* सातुळी येथील स्वराज्य ग्रुप आणि सातुळी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध दशावतार हार्मोनियमवादक कै. सुभाष लक्ष्मण परब यांच्या स्मरणार्थ रविवार ३० एप्रिल रोजी जिल्हास्तरीय निमंत्रितांच्या पुरुष आणि महिला गट खुल्या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही गटातील भजन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील ८ भजन संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. या भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पखवाज विशारद डॉ. दादा परब यांचा पखवाज सोलो व ढोलकी वादनाचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. या भजन स्पर्धेच्या पुरुष गटासाठी विघ्नेश्वर प्रासादिक भजन मंडळ (बावळाट) बुवा नारायण सावंत, श्री सनाम देव प्रासादिक भजन मंडळ (सांगेली) बुवा खेमराज सनाम, रवळनाथ प्रसादिक भजन मंडळ (पाडलोस) बुवा अजित गावडे, भवानी प्रासादिक भजन मंडळ (न्हावेली) बुवा अक्षय जाधव या भजन मंडळांना निमंत्रित करण्यात आले आहे. तर महिला गटाच्या भजन स्पर्धेसाठी श्री दादरेकर प्रासादिक भजन मंडळ (तुळसुली) बुवा कु. अंतरा महेश सावंत, अभंग महिला भजन मंडळ (कुडाळ) बुवा कु. कोमल पावसकर, श्री ब्राह्मण देव महिला प्रासादिक भजन मंडळ (आडेली) बुवा कु. वैशाली कोंडुस्कर, श्री सिद्धेश्वर प्रासादिक महिला भजन मंडळ (खानोली) बुवा कु. आकांक्षा खानोलकर या महिला भजन मंडळांना निमंत्रित करण्यात आले आहे. या दोन्ही गटातील विजेत्या भजन मंडळाला प्रत्येकी ५३३३ रुपये तर उपविजेत्या भजन मंडळाला प्रत्येकी ३३३३ रुपयाचे पारितोषिक तसेच दोन्ही गटातील प्रत्येकी एका भजन मंडळाला दशावतार स्वरानंद पुरस्कार आणि राजयोग लक्ष्मी पुरस्कार या विशेष पुरस्कारासह प्रत्येकी २०२३ रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण स्पर्धा संपल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

