🟥 पोरस्कडे-वारखंड भागात महिलेच्या मृतदेहाचे तुकडे..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सातार्डा, दि-२५:-* पोरस्कडे पेडणे येथे शनिवारी सायंकाळी वारखंड जंक्शनजवळ महिलेचा पाय कुंजलेल्या स्थितीत आढळला. महिलेचा खून केल्यानंतर शरीराचे तुकडे करून ते प्लास्टिक भरून तेरेखोल नदीकिनारी वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेले आढळल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी वारखंड जंक्शन येथे राष्ट्रीय महामार्गच्या बाजूला एका परप्रांतीय रेती कामगाराला महिलेचा पाय दृष्टीस पडला. याबाबत पेडणे पोलिसांना खबर देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. रविवारी सकाळी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शिवेंदू भूषण, पेडणे पोलीस उपअधीक्षक राजेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मोपा पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर,पेडणे पोलीस उपनिरीक्षक हरिश वायंगणकर यांनी तपास सुरू केला आहे. श्वान पथकाला पाचारण करून अन्य अवयवांचा शोध घेण्यात आला. रविवारी सकाळी पोरस्कडे रेल्वे पुलाजवळ महिलेच्या पोटापासून ते छातीपर्यंतच्या शरीराचा एक भाग नदीकिनारी सापडला. यावरून महिलेचा खून करून शरीराचे तुकडे प्लास्टिक पिशवीत भरून वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेहाची ओळख पटविण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎉सावंतवाडी* येथे *नव्याने* सुरू होणाऱ्या *पी. एस. चोडणकर ज्वेलर्स💫* मध्ये *सोने खरेदी⭐* करा, आणि *चांदीचे नाणे गिफ्ट 🪙* मिळवा…!🎁🤩😍
*💫पी. एस. चोडणकर💫*
*⭐ज्वेलर्स, सावंतवाडी⭐*
*७३ वर्षांच्या🥰* यशस्वी *सेवेनंतर🤟* आम्ही करतोय *दुसऱ्या दालनाचा🥳* भव्य शुभारंभ…! 🎉आणि *त्यानिमित्त ग्राहकांना🥰* देतोय *खास ऑफरचा🤩* लाभ…!🙏
*_👉पन्नास हजार पर्यंत सोने खरेदी करा, आणि पाच ग्रॅम चांदीचे नाणे मोफत मिळवा…!🪙_*
*_👉एक लाखापासून पुढे सोन्याची खरेदी केल्यास तब्बल दहा ग्रॅम चांदीचे नाणे मोफत…!🪙_*
*_👉दागिन्यांच्या करणावळीवर मिळणार तब्बल २० टक्के पर्यंतची भरघोस सूट…!🤩_*
*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*
🔹हार
🔸मंगळसूत्र
🔹मुहूर्तमणी
🔸अंगठ्या
🔹कानातले
🔸असे बरेच दागिने उपलब्ध
*🎴आमचा पत्ता:-* दुकान क्र. २२-२३-२४ , वरचा तळमजला , दत्तात्रय निवास, तारा हॉटेल समोर, उभाबाजार-सावंतवाडी, सिंधुदुर्ग. ४१६५१०
*📲संपर्क:- 8291276789*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

