कुडाळ नगरपंचायत कार्यालयच्या पायरीवर भाजपा नगरसेवकांची जोरदार निदर्शने..
*🟥 खाली मुंडी पाताळ धुंडी 27 लाखाची घसरगुंडी खोके एकदम ओके..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-२५:-* नगरपंचायत कार्यालयच्या पायरीवर बसून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी. महाविकास आघाडीचा निषेध असो . अशा अनेक घोषणांनी नगरसेवकांनी आज सर्वसाधारण सभेच्या अगोदर कुडाळ नगरपंचायत ” सत्ताधारी काँग्रेस – ठाकरे सेना ” यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. कुडाळ नगरपंचायत च्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या बालोद्यान मध्ये 27 लाखाची एक घसरगुंडी बसवण्यात आली खरे तर 27 लाखांमध्ये दुमजली प्रशासकीय इमारती उभ्या राहतात. परंतु केवळ एका घसरगुंडीलाच एवढा खर्च सत्ताधाऱ्यांनी खर्च केल्यामुळे या भ्रष्टाचाराची चौकशी मागणी भाजपा नगरसेवकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे. या पार्श्वभूमीवर या भ्रष्टाचार विरोधात. त्याचबरोबर पंधरा दिवसात 500 कुत्र्यांवर जो लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला यातही मोठा भ्रष्टाचार झाला या विषयावर जोरदार निदर्शने केली .यावेळी भाजपा नगरसेवकांनी एकजुटीने सत्ताधाऱ्यांना विरोधात पोलखोल आंदोलन केले.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

