आरोग्यकुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 परुळे येथे ३० रोजी महाआरोग्य शिबीर

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴परुळे, दि-२५:-* येथील ॲड. अभय देसाई चॅरिटेबल टस्टतर्फे परुळे येथील अण्णासाहेब देसाई विद्यालय येथे ३० एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात शासकीय योजनेतून मोफत शस्त्रक्रिया, हृदयरोग, कर्करोग, दंतचिकित्सा, नेत्रचिकित्सा व मोतिबिंदू निदान, प्राथमिक आरोग्य तपासणी, रक्त तपासणी होणार आहे.

डॉ. गौरव घुर्ये, डॉ. आदेश पाल्येकर, डॉ. अपूर्वा ठाकूर, डॉ. आ.बी. तेली, डॉ. तेजस्विनी देसाई,. प्रणव प्रभू आदी तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. शासकीय योजनेकरिता आधारकार्ड, रेशनकार्ड आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ९४२१०७३९०७ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

*🎉सावंतवाडी* येथे *नव्याने* सुरू होणाऱ्या *पी. एस. चोडणकर ज्वेलर्स💫* मध्ये *सोने खरेदी⭐* करा, आणि *चांदीचे नाणे गिफ्ट 🪙* मिळवा…!🎁🤩😍

 

*💫पी. एस. चोडणकर💫*

*⭐ज्वेलर्स, सावंतवाडी⭐*

 

*७३ वर्षांच्या🥰* यशस्वी *सेवेनंतर🤟* आम्ही करतोय *दुसऱ्या दालनाचा🥳* भव्य शुभारंभ…! 🎉आणि *त्यानिमित्त ग्राहकांना🥰* देतोय *खास ऑफरचा🤩* लाभ…!🙏

 

*_👉पन्नास हजार पर्यंत सोने खरेदी करा, आणि पाच ग्रॅम चांदीचे नाणे मोफत मिळवा…!🪙_*

*_👉एक लाखापासून पुढे सोन्याची खरेदी केल्यास तब्बल दहा ग्रॅम चांदीचे नाणे मोफत…!🪙_*

 

*_👉दागिन्यांच्या करणावळीवर मिळणार तब्बल २० टक्के पर्यंतची भरघोस सूट…!🤩_*

 

*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*

🔹हार

🔸मंगळसूत्र

🔹मुहूर्तमणी

🔸अंगठ्या

🔹कानातले

🔸असे बरेच दागिने उपलब्ध

 

*🎴आमचा पत्ता:-* दुकान क्र. २२-२३-२४ , वरचा तळमजला , दत्तात्रय निवास, तारा हॉटेल समोर, उभाबाजार-सावंतवाडी, सिंधुदुर्ग. ४१६५१०

 

*📲संपर्क:- 8291276789*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!