आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 आंबोलीतील जंगलातून तीन ट्रॅप कॅमेरे चोरीस..

*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२४:-* सह्याद्री पट्ट्यातील आंबोली वनविभागाच्या जंगलात वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी बसविण्यात आलेले तीन टॅप वॅ मेरे चोरीस गेले आहेत. याबाबतची तक्रार वनमजूर शिवराम गावडे यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे १५ हजार रुपये किमतीचे तीन टॅप वॅ मेरे चोरीस गेले आहेत. कोल्हापूर वनविभागामार्फत आंबोलीतील वनविभागाच्या जंगलात आंबोली, गेळे, नांगरतास आदी कार्यक्षेत्रात वाघांच्या अस्तित्वाचा अंदाज घेण्यासाठी कॅमेरे बसविण्यात आले होते. त्या कॅमेऱ्याच्या आधारे वन्यप्राण्यांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. २३ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत वनमजूर शिवराम गावडे यांना जंगलात बसविण्यात आलेले तीन कॅमेरे चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यानुसार ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ओवून दिल्यानंतर रितसर तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!