🟥 बांदा गोगटे – वाळके कॉलेजचे दोन विद्यार्थी नेट परीक्षा उत्तीर्ण..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-२४:-* येथील गोगटे – वाळके कॉलेज बांदाच्या एम.ए. मराठी विभागाचे विनय वाडकर, लक्ष्मण तळवणेकर,हे दोन विद्यार्थी विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली यांच्यावतीने डिसेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षेत (NET) उत्तीर्ण झाले आहेत.त्या निमित्ताने त्यांचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. बांदा महाविद्यालयात गेली बारा वर्षे मराठी हा विषय पदव्युत्तर पातळीवर शिकवला जातो. याआधी २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत महाविद्यालयाच्या दर्शना शिरोडकर ही नेट परीक्षा उत्तीर्ण झाली होती.या आधीही ही परीक्षा उत्तीर्ण होऊन विध्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात व्यवसायाच्या संधी प्राप्त केल्या आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनां महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी. जी.काजरेकर, प्रा.हर्षवर्धिनी जाधव,प्रा.एन. डी.कार्वेकर यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डी.बी.वारंग, सचिव एस. आर.सावंत व प्राचार्य काजरेकर आणि शिक्षक शिक्षकशिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

